Home अकोले अकोले: विविध मागण्यांसह शांताराम कोकणे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण

अकोले: विविध मागण्यांसह शांताराम कोकणे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण

अकोले: विविध मागण्यांसह शांताराम कोकणे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण

अकोले: अकोले ते धुमाळ्वडी या रस्त्याची मंजूरी असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने काम का सुरू केले नाही, नगर पंचायतीने कचरा उचलण्याचा ठेका रद्द करून जादा रक्कम ठेकेदारकडून वसूल करावी, कोल्हर घोटी राज्य मार्गावरील खड्डे बुजवावेत या प्रमुख मागण्यांसाह शांताराम कोकणे यांनी तहसील कार्यालयासमोर महात्मा गांधी जयंती दिंनापासून उपोषण केले  आहे.

You May Also LikeYeh Hai Mohabbatein News Actress Neeru Agarwal Dies

अकोले नगर पंचायतने दिलेला कचरा ठेका रद्द करून दिलेली जादा रक्कम वसूल करावी, नगर पंचायत हद्दीतील झाडांच्या फांद्या तोडणे, कोल्हर घोटी महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजवने, काशाई मंदिर ते कोर्टापर्यंतचा रास्ता सुधारणे, कोल्हार घोटी रस्त्यालगतचे अतिक्रमण ,एस.टी. स्टँड खड्डे मुक्त, प्लॅस्टिक बंद करावी, दशक्रियेचे शेडचे बांधकाम करणे या मागण्यांच्या पुरतेतेची मागणी केली आहे. सदर  प्रश्न बर्‍याच दिवसापासून प्रलंबित असून त्यावर कार्यवाही होत नाही म्हणून मला उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागला असल्याचे असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना संगितले.    


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here