Home अकोले अकोले तालुक्याची कोरोनाची स्थिती गंभीर: शनिवारी १५७ बाधित

अकोले तालुक्याची कोरोनाची स्थिती गंभीर: शनिवारी १५७ बाधित

Akole taluka Today 157 corona Positive

अकोले | Akole: अकोले तालुक्यात करोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस वाढणारी संख्या चिंताजनक बनत आहे.

आज शनिवारी तब्बल १५७ जण करोनाबाधित आढळून आले आहे. एप्रिल महिन्याची बाधित संख्या १० दिवसांत ९२७ झाली आहे. तर तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ४८३४ इतकी झाली आहे. एकूण मृत्यूची संख्या ५२ झाली आहे.  

आज प्राप्त झालेल्या अहवालात खालीलप्रमाणे गावांत करोनाबाधित आढळून आले आहेत.

राजूर: १२

अगस्ती मंदिर अकोले: १

सुगाव: ११

धामणगाव पाट: १

धुमाळवाडी: ७

रेडे: २

ढोकरी: ३

रुंभोडी: ८

इंदोरी: ११  

विठा: २

पाडाळणे: १

साकीरवाडी: १

चिंचवणे: १

निळवंडे: १

उंचखडक: ४

मोग्रस: ४

मेहंदुरी: ४

पैठण: १

ब्राम्हणवाडा: १

जाचकवाडी: १

कळंब: १

करंडी: १

पिंपळगाव निपाणी: २

नाचणठाव: १

केळी कोतूळ: १

पिंपळगाव खांड: २

वाकी: १

बारी: २

धामणगाव आवारी: २

अकोले: १८

नवलेवाडी: ३

डोंगरगाव: १

कळस: ५

आंबड: १

माळीझाप: २

वीरगाव: १

देवठाण: २

समशेरपूर: ४

गणोरे: १

नागवाडी: २

गोडसेवाडी: २

डोनेरवाडी: २

केळी: २

बेलापूर: १

जांभळे: ३

महालक्ष्मी मंदिर: ३

गुरुकृपा हॉटेलजवळ: १

जहागीरवाडी बारी: १

रणद बुद्रुक: १

शेकईवाडी: १

कोतूळ: ३

फोफसंडी : २

पांगरी: ३

गर्दनी: १

सातेवाडी: १

अंभोळ: १

Web Title: Akole taluka Today 157 corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here