Home अहमदनगर शिर्डी: लग्नाचे आमिष दाखवून शिर्डीतील हॉटेलमध्ये तरुणीवर अत्याचार

शिर्डी: लग्नाचे आमिष दाखवून शिर्डीतील हॉटेलमध्ये तरुणीवर अत्याचार

शिर्डी: लग्नाचे आमिष दाखवून शिर्डीतील हॉटेलमध्ये तरुणीवर अत्याचार

शिर्डी: लग्नाचे आमिष दाखवून दीड वर्षापासून शिर्डीतील हॉटेलमध्ये तिला बेशुद्ध करून अत्याचार करण्यात आले, हि २५ वर्षीय तरुणी मुळची अंतरवेली ता. गंगाखेड जि. परभणी येथील आहे. तसेच तिची व्हिडीओ क्लीप बनवून सोसीयल मेडिया वर टाकण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आला याबाबत शिर्डी पोलिसांत अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड अरबजवाडी येथील महादेव लक्ष्मण फड याने लग्नाचे आमिष दाखवून शिर्डीला घेऊन आला. त्याने मागील दीड वर्षापासून तिच्यासोबत शाररीक संबंध ठेवले. तसेच शारीरिक संबंधाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. महादेव फड याने वेळोवेळी तरुणीस धमकी देत अत्याचार केला. पिडीत युवतीच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात बलात्कार प्रकरणी महादेव फड यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो.नि. सोनू पुढील तपास करत आहे.   


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here