Home अकोले भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाची बॅटिंग सुरूच

भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाची बॅटिंग सुरूच

भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाची बॅटिंग सुरूच

भंडारदरा: मंगळवारी रात्रीपासून भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात मान्सून सक्रीय झाला आहे. जोरदार पूस सुरु असल्याने धरणात नवीन पाण्याची आवक वाढल्याने आज भंडारदरा धरणातील पाणीसाठा ४७ टक्क्यांवर पोहोचला आहे. वातावरणात गारवा वाढल्याने धुणी पेटल्या आहेत. हरिश्चंद्रगड व घाट माथ्यावर पाऊस कोसळत असल्याने मुळा नदीतील विसर्ग वाढला आहे. कोतूळ येथील कोतुलेश्वर मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. मुळा धरणातही पाण्याची आवक वाढली आहे.

You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

*धरण पाणीसाठा,*(Storage) 
*पर्ज्यन्यमान,विसर्ग,आवक अद्ययावत माहिती 
*दिनांक-१३/०७/२०१८* सकाळी ६=००वा.
 *From-Er. Harish Chakor (WRD)*
————————- 
*साठा(दलघफू/टीएमसी/टक्केवारी)
*१)भंडारदरा*::::५२०७   ४७.१६%                                
*२)निळवंडे*:::::९१७    ११.०२%                         
*३)मुळा*:::::::::६७०७      २५.७९%                                    
*४)आढळा*::::::::१७०     १६.०३%                             
*५)भोजापुर*:::Below Sill Level
*६)जायकवाडी*:::
**एकूण-४०.७ा७ टीएमसी/ ३९.६५%
**उपयुक्त-१४.६७१ टीएमसी /१९.१३%
–*पर्ज्यन्यवृष्टी*प्रतिदिन/एकुण *मिमि*
 *१)घाटघर*:::१०६/१४४३
 *२) रतनवाडी*::८९/१४७०
 *३)पांजरे*::::::::९७/११२९
 *४)भंडारदरा*::::७४/९२५
 *५)निळवंडे*:::::१९/२२०
 *६)आढळा*::::::::००/९१
 *७)अकोले*::::::::::०७/२२४
 *८)कोतुळ*:::::::::::०६/१३०
 *९)संगमनेर*:::::: ०३/२४२
*१०)ओझर*::::::::::०३/१५०
*११)श्रीरामपुर*:::०१/२७४
*१२)अहमदनगर*:::०२/८७
*१३)मुळा डॅम*::::::::०७/२५०
*१४)भोजापुर*:::००/१४१
*१५)जायकवाडी*::०२/१२७
———————-
*(विसर्ग)क्युसेक्स*
*१)भंडारदरा*:::::००० बंद                 
२)निळवंडे**::::::००० बंद
*३)आढळा(नदी)*:::::०००
*४)कोतुळ*(मुळा नदी):::::: ६५९२
 ४)मुळा डॅम-०००                               
५)भोजापुर(नदी)-०००
*६)ओझर(प्रवरा नदी)*:::::::०००
*७)नां.मधमेश्वर(गोदावरी)*:०००
८)जायकवाडी-धरण- ०००   
————————
*(नवीन अावक-प्रतिदिन/एकूण) दलघफू*
*१)भंडारदरा*::४१९/४२७१
२)निळवंडे:: ५६/२४०५
*३)मुळा*::::::::७४५/२०४७
*४)आढळा*::::::००/००
*५)भोजापुर*:::००/००
*६)जायकवाडी*::००/०० 
From-इंजि. *हरिश्चंद्र चकोर*
 *जलसंपदा(से.नि.)संगमनेर.*

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here