Home अहमदनगर अहमदनगर: आमदार अरूण जगताप पोलिसांना शरण

अहमदनगर: आमदार अरूण जगताप पोलिसांना शरण

अहमदनगर: आमदार अरूण जगताप पोलिसांना शरण

अहमदनगर : केडगाव येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आ. संग्राम जगताप यांना पळवून नेण्यात आले होते . पोलीस अधीक्षक कार्यालयाची मोडतोड करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलेला होता. आमदार अरुण जगताप काही दिवस फरार होते. आज ते स्थानिक गुन्हे शाखेत हजर झाले असून दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

You Might Also Like: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0

केडगाव घटनेनंतर तात्त्काळ आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले असताना राष्ट्रवादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यालयात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कायार्लायवर दगडफेक करुन, कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन कार्यालयात प्रवेश केला व बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. पोलीस नाईक संदीप घोडके यांना मारहाण केली होती. गुन्हा दाखल केला होता.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here