Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कोठे खुर्द गावात चिमुकल्यांची वृक्ष लागवड मोहीम

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कोठे खुर्द गावात चिमुकल्यांची वृक्ष लागवड मोहीम

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कोठे खुर्द गावात चिमुकल्यांची वृक्ष लागवड मोहीम

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कोठे खुर्द गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणास हातभार लावत परिसरात विविध जातीच्या वृक्षांची लावगड केली. शासनाने हाती घेतलेल्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत वनविभागाने या भागात सध्या जवळपास बाराशे झाडांची लागवड करण्यात आली.

You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

या कार्यक्रमासाठी गावातील प्रथम नागरिक सौ.शैला ढोकरे उपसरपंच श्री. दत्तात्रय ढोकरे ग्रामसेवक श्री. लाहोटी व गावातील ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरगडे सर व सर्व शाळेतील शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here