Home क्राईम अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तरुणावर गुन्हा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तरुणावर गुन्हा

Bhosari Sexual abuse of a minor girl

भोसरी | Bhosari: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत ३५ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात येऊन मंगळवारी फिर्याद नोदवली आहे.

जानेवारी २०२० पासून २३ फेबुवारी २०२१ या कालावधीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती मुलगी गरोदर राहिली. आरोपी सोनू शिवाजी साळुंके (वय १९,रा,भोसरी) असे गुन्ह्यात दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सोनू शिवाजी साळुंके याने अत्याचार झालेल्या मुलीशी जवळीक साधून लगड केली. तू मला खूप आवडतेस तिला फूस लावून एका डोंगरावर आणि एका लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्यातूनच अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.  याप्रकरणी आरोपी सोनू शिवाजी साळुंके याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bhosari Sexual abuse of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here