Home अकोले अकोले शहरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अकोले पोलीस स्टेशनकडून ओळखण्याचे आवाहन

अकोले शहरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अकोले पोलीस स्टेशनकडून ओळखण्याचे आवाहन

अकोले शहरात दिनांक २९ ऑक्टोबर शुक्रवारी अकोले बस स्थानक येथील श्री सावंत ट्रेडर्स यांच्या दुकानासमोर अनोळखी व्यक्ती

अकोले | Akole: अकोले शहरात दिनांक २९ ऑक्टोबर शुक्रवारी अकोले बस स्थानक येथील श्री सावंत ट्रेडर्स यांच्या दुकानासमोर अनोळखी व्यक्ती हे मयत अवस्थेत आढळून आली आहे. त्याचे अंदाजे वय ४० वर्ष आहे. सदर व्यक्ती कोण आहे माहित नाही तसेच ओळख पटलेली नाही.

अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी सदर इसमास कोणी ओळखत असेल तर अकोले पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. खालील दिलेल्या नंबर वर फोन करून कळवावे अगर अकोले पोलीस स्टेशन येथे येऊन कळवावे ही विनंती आहे

संपर्क :

सपोनि मिथुन घुगे अकोले पोस्टे  9370800100

अकोले पोलीस स्टेशन

नंबर 02424 – 221333

Web Title: body of a stranger in Akole city

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here