अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज १४५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात रुग्ण कमी होत आहे .
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या:
- वाचा: कॉमेडी जोक्स
श्रीगोंदा: २
पारनेर: १४
नगर ग्रामीण: ७
राहता: ३०
संगमनेर: १२
मनपा: ५
श्रीरामपूर: २
कोपरगाव: ७
नेवासा: १२
राहुरी: ११
अकोले: २
कर्जत: १९
इतर जिल्हा: ५
भिंगार: ०
शेवगाव: ६
पाथर्डी: ४
जामखेड: २
मिलिटरी हॉस्पिटल: ४
इतर राज्य: १
असे एकूण जिल्ह्यात १४५ रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar Corona Today Update News 145