Home Accident News Accident: भरधाव कारची ट्रकला पाठीमागून धडक; चौघांचा जागीच मृत्यू

Accident: भरधाव कारची ट्रकला पाठीमागून धडक; चौघांचा जागीच मृत्यू

car Accident hit the truck from behind four Death

मावळ: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भरधाव कार ची ट्रकला पाठीमागून जोराची धडक बसल्याने भीषण अपघात (Accident) घडला. या अपघातात कार मधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्याकडून मुंबईकडे जात असताना हा अपघात घडला.

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरिल गहुंजे येथे हा भीषण अपघात झाला आहे. अपघाताची इतका भीषण होता की कार मधील चारही जणाचा मृत्यु झाला आहे. घटनास्थळी हायवे पोलीस दाखल झाले असून मृतदेह काढण्याचे काम सुरु आहे.

Web Title: car Accident hit the truck from behind four Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here