Home क्राईम संगमनेर:  नातीच्या वाढदिवसाला दाम्पत्य परगावी गेले अन घडले असे की,

संगमनेर:  नातीच्या वाढदिवसाला दाम्पत्य परगावी गेले अन घडले असे की,

Sangamner News: बंद घर फोडले (Theft) ; ६१ हजारांचा ऐवज लंपास.

the closed house was Theft Lumpas instead of 61 thousand

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथे बंद घर फोडल्याची घटना समोर आली आहे. नातीच्या वाढदिवसाला एक दाम्पत्य परगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून ६१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (दि.२६) रात्री साडेबारा ते मंगळवारी (दि.२७) सकाळी साडेसहा वाजेच्या घडली.

याप्रकरणी विजय नाना जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विजय जाधव व त्यांची पत्नी जानकीबाई हे दाम्पत्य साकुर येथे मुलाकडे मुक्कामी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री लोखंडी कपाट उचकटून मनीमंगळसूत्र, कर्णफुले, नेकलेस, वेल यांसह २० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६१ हजार रुपयांचा पटेपाल लांबविला

Web Title: the closed house was Theft Lumpas instead of 61 thousand.

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here