Home अहमदनगर महापालिकेच्या आयुक्त शंकर गोरे यांची बदली तर आयुक्तपदी यांची नियुक्ती

महापालिकेच्या आयुक्त शंकर गोरे यांची बदली तर आयुक्तपदी यांची नियुक्ती

Commissioner of Ahmednagar Municipal Corporation Dr. Appointment of Pankaj Jawle: आयुक्त शंकर गोरे यांची मुंबई येथे नगर परिषद संचालनालयात उपायुक्त म्हणून नियुक्ती.

Commissioner of Ahmednagar Municipal Corporation Dr. Appointment of Pankaj Jawle

अहमदनगर: अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. पंकज जावळे यांची नियुक्ती झाली आहे, तर सध्याचे आयुक्त शंकर गोरे यांची मुंबई येथे नगर परिषद संचालनालयात उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. गोरे यांची फेब्रुवारी २०२१ मध्ये महापालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती.

आयुक्त म्हणून येत असलेले जावळे यांनी यापूर्वी महापालिकेत उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना नगर शहरातील प्रश्नांची चांगली माहिती आहे. मनपाचे उत्पन्न वाढ, रखडलेल्या पाणी योजना. रस्त्यांची झालेली दुरवस्था, सदोष पाणी विरतण व्यवस्था आदी प्रश्न मार्गी लावण्याचे नवीन आयुक्तांसमोर आव्हान राहणार आहे.

Web Title: Commissioner of Ahmednagar Municipal Corporation Dr. Appointment of Pankaj Jawle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here