Home अहमदनगर धक्कादायक: अहमदनगर जिल्ह्यातील त्या शाळेत कोरोनाचा विस्फोट 

धक्कादायक: अहमदनगर जिल्ह्यातील त्या शाळेत कोरोनाचा विस्फोट 

Corona News blast at that school in Ahmednagar 

पारनेर | Corona news | Parrner: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय येथील एका शिक्षकासह १९ विद्यार्थी करोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रशासनाने मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांपैकी शुक्रवारी २७ विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली तर शनिवारी आणखी २५ विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली.

पहिल्या दिवशी १९ आणि रविवारी मिळालेल्या अहवालात ५२ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण विद्यार्थ्यांची संख्या ७१ इतकी झाली आहे. यामुळे जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.

दरम्यान विद्यालयांमध्ये उपाययोजना तातडीने राबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले हे नवोदय विद्यालयला भेट देऊन पाहणी करणार आहेत.

Web Title: Corona News blast at that school in Ahmednagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here