Home अहमदनगर Coronavirus: अहमदनगर जिल्ह्यात आज १७ करोनाबाधितांची भर

Coronavirus: अहमदनगर जिल्ह्यात आज १७ करोनाबाधितांची भर

Coronavirus Ahmednagar 17 corona infected

Coronavirus/अहमदनगर: आज मंगळवारी जिल्ह्यात १७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील १७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये मुकुंदनगर १, गवळीवाडा(नगर) १, दिल्ली गेट १, आंबेडकर चौक (नगर) १, नागापूर (नगर) १, रुई छत्रपती ता. नगर १, मंगलगेट १, समतानगर २, पाईपलाईन रोड १, चिंभळा (ता. श्रीगोंदा) १, मांडवगण (ता. श्रीगोंदा) १, नगर शहर १, सिद्धार्थनगर १,  वांबोरी (ता. राहुरी) १,  भिंगार १ अशा रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये नगर शहर आणि तालुक्यातील रुग्णांची संख्या अधिक आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Ahmednagar 17 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here