Home संगमनेर संगमनेरात आज कुरण,तेलीखुंट ,शिवाजीनगर येथे करोनाबाधित

संगमनेरात आज कुरण,तेलीखुंट ,शिवाजीनगर येथे करोनाबाधित

Coronavirus Sangamner 3 corona infected

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालात कुरण येथील ४८ वर्षीय करोनाची लागण स्पष्ट झाले आहे. 

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखी दोन करोनाबाधित आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील तेलीखुंट येथे ३० वर्षीय पुरुष व शिवाजीनगर येथे ३६ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज संगमनेर तालुक्यात तीन करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या २३५ झाली आहे. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner 3 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here