Home अकोले अकोले: पिंपळगाव निपाणी दोन तर धुमाळवाडीत एक करोनाबाधित

अकोले: पिंपळगाव निपाणी दोन तर धुमाळवाडीत एक करोनाबाधित

Coronavirus/अकोले: अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे दोन करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांचा खासगी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात ते दाखल झाले असता त्यांनी करोनाची तपासणी केल्यानंतर त्यांचा खासगी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

अकोले तालुक्यातील धुमाळवाडी येथील महिलेला करोनाची बाधा झाली आहे. तिचाही खासगी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या या व्यक्तीने करोना तपासणी केली असता त्याचा खासगी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. या तीनही जणांचे करोनाचे खासगी  अहवाल प्राप्त झालेले असून ते पॉझिटिव्ह आले आहेत.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Akole Piplagaon Nipani and Dhumalwadi 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here