Home अहमदनगर Crime News: लग्नाची फूस लावून अल्पवयीन मुलीस पळविले

Crime News: लग्नाची फूस लावून अल्पवयीन मुलीस पळविले

Crime News kidnapped a minor girl by seducing her to get married

सुपा | Crime News: सुपा पोलिस स्टेशन हद्दीतातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवत पळुन नेल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी घडली होती. सुपा पोलिसांनी तपासाची सूत्रे जलद गतीने हलवत  १२ तासांच्या आत आरोपीस अटक करण्यास यश आले आहे. वैभव बाळासाहेब नांदखिले रा,वांघुडें खुर्द असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ,शनिवार दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजी सुपा पोलिस स्टेशन हद्दीत एक अल्पवयीन मुलगी लग्नाचे आमिष दाखवत पळून नेली आहे अशी फिर्याद दाखल करण्यात आली. यावेळी सुपा पोलिसांनी वैभव बाळासाहेब नांदखिले रा,वांघुडें खुर्द यांच्याविरुध सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे  

ताबडतोब तपासाचे चक्रे फिरवली मिळालेली माहिती व मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपीस पुणे कामशेत येथे पकडले आहे.  मोठ्या शिताफिने बारा तासांच्या सुपा पोलिसांनी आरोपीस पकडले आहे. अधिक तपास पी. आय गोकावे करीत आहे.

Web Title: Crime News kidnapped a minor girl by seducing her to get married

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here