Home अहमदनगर अहमदनगर करोना ब्रेकिंग: इतके वाढले रुग्ण, संगमनेर अकोले सर्वाधिक

अहमदनगर करोना ब्रेकिंग: इतके वाढले रुग्ण, संगमनेर अकोले सर्वाधिक

Ahmednagar News Corona update Today 560

अहमदनगर | Ahmednagar News Corona update Today: जिल्ह्यात आज ५६० नव्याने रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्याची चिंता कायम आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ११६ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी झाली असून संगमनेर तालुक्यात मात्र वाढ सुरूच आहे.

जिल्ह्यातील तालुकानोहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ११६  

अकोले: ६८

राहुरी: १९

श्रीरामपूर: २८

मनपा: २५

पारनेर: ४९

पाथर्डी: ३२

नगर ग्रामीण: १९

नेवासा: २७

कर्जत: ३२

राहता: २२

श्रीगोंदा: २९

कोपरगाव: २२

शेवगाव: ४३

जामखेड: १३

भिंगार: २

इतर जिल्हा: १२

मिलिटरी हॉस्पिटल: २

‘इतर राज्य: ०

यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे  

असे एकूण ५६० रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona update Today 560

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here