Home महाराष्ट्र शिर नसलेला तरूणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

शिर नसलेला तरूणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

discovery of the headless young woman's Dead body 

चंद्रपूर | Chandrapur Crime: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात मुंडके नसलेल्या एका अज्ञात तरुणीचा मृतदेह (Dead body) नग्नअवस्थेत (Porn) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भद्रावती शहराजवळ असलेल्या साई पार्क लेआऊट परिसरात हा मृतदेह सापडला आहे. सदर मयत तरुणीची ओळख पटलेली नसून स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  चंद्रपूरच्या भद्रावती शहराजवळ असलेल्या साई पार्क लेआऊट परिसरात हा मृतदेह आढळून आला. सदर मयत तरुणीचं वय अंदाजे 25 वर्ष असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. तिच्यावर अत्याचार (sexually assault) करून  निर्घृणपणे हत्या (Murder) करून शिर धडावेगळं करण्यात आलं असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मृतदेह हा नग्नअवस्थेत (Porn) आढळून आला आहे. पोलिसांना अद्याप या महिलेचं शीर मिळालेलं नाही. भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये या मुलीच्या मिसिंगची तक्रार दाखल नसल्याने पोलिसांनी आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील या तरूणीच्या बेपत्ताचा शोध सुरु केलाय.  तरूणीचा मृतदेह मिळताच पोलिसांचं डॉग स्क्वाड आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. सध्या या प्रकरणात पोलीस काहीही माहिती देण्यास तयार नाही.

Web Title: discovery of the headless young woman’s Dead body 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here