Home Accident News Accident: बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, एक ठार १७ जखमी

Accident: बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, एक ठार १७ जखमी

One killed, 17 injured in bus-truck accident

Amravati | अमरावती : यवतमाळ रोडवर शिंगणापूर फाट्याजवळ झालेल्या बस व  ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने हा भीषण अपघातात (accident)  झाला असून या अपघातात एक जण ठार तर १७ जण जखमी झाले आहेत. या अपघातामधील चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

पुसद आगाराची बस (एमएच ४० वाय ५९२६) ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. ही बस पुसदहून अमरावतीला जात असताना शिंगणापूर चौफुलीवर हा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर १७ जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: One killed, 17 injured in bus-truck accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here