अहमदनगर: तरुणीला फ्लाइंग किस, एकावर गुन्हा दाखल
Breaking News | Ahmednagar: तरुणीचा हात धरून फ्लाइंग किस करत विनयभंग केल्याची घटना.
अहमदनगर : तरुणीचा हात धरून फ्लाइंग किस करत विनयभंग केल्याची घटना रविवारी (दि. ७) नगरमध्ये घडली. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलेश अशोक कांबळे (रा. पंचशील हाऊसिंग सोसायटी, दीपनगर, भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपीने तरुणीचा हात धरून फ्लाइंग किस करत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. दरम्यान समजावण्यासाठी काहीजण गेले असता त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Flying kiss to young woman, case registered against one
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study