युवकांचे संघटन हेच गणेश उत्सवाचे सार- सुनिल खेडकर
युवकांचे संघटन हेच गणेश उत्सवाचे सार- सुनिल खेडकर
खरवंडी कासार प्रतिनिधी सतिष जगताप – युवकांचे संघटन हेच गणेश उत्सावाचे सार असे प्रतिपादन साईअर्बन पतसंस्थेचे चेअरमन सुनिल खेडकर यांनी केले ते पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे स्वराज्य गणेश मंडळ येथे युवकांना मार्गदर्शन पर बोलत होते.गणेशाची आरती चेअरमन सुनिल खेडकर व पत्नी यांच्या हस्ते झाली.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
यावेळी खेडकर म्हणाले की युवावर्ग हीच देशाची ताकद,संपत्ती आहे उत्सवानिमित्त ज्या प्रमाणे संघटन पहावयास मिळते असेच संघटन,एकता कायम ठेवा यश तुमचेच आहे वाममार्गाचा अवलंब करू नका,व्यसनाधीन होऊ नका आपल्या कुटुंबाचे कर्ते,देशाचे जबाबदार नागरीक बनवुन आपल्या आई -वडिलांचे नाव कमवा यावेळी खेडकर यांचा सत्कार भगवान गर्कळ यांनी केला.मंडळाचे अध्यक्ष आशिष जायभाचे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.मंडळाच्या वतीने गणेशाची भव्य मुर्ती उभारण्यात आली असुन आकर्षक विद्युत रोषनाई साकारण्यात आली आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आशिष जायभाये म्हणालेकी गणेश उत्सवानिमित्त पर्यावरणाचे महत्व,सामाजीक उपक्रम,युवा वर्गाला मार्गदर्शन आदी कार्यक्रम मंडळाच्या वतीने राबवणार आहोत.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा