HSC Exam 2022: बोर्डाच्या पहिल्या इंग्रजी पेपरमध्ये चूक, बोर्डाने घेतला हा निर्णय
HSC Exam 2022: महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षा ४ मार्च रोजी सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर पार पडला. मात्र इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. आता या पहिल्या पेपरमध्ये बोर्डाकडून चूक, ‘त्या’ प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
त्या एका प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात सांगण्यात आले आहे. त्यानी याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत.
Web Title: HSC Exam 2022 About English Subject Paper