Home अहमदनगर कोपरगावात ७० तोळे दागिने लांबविले

कोपरगावात ७० तोळे दागिने लांबविले

कोपरगावात ७० तोळे दागिने लांबविले

कोपरगाव: शहरातील सूर्या कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे प्रफुल्ल शांतीलाल बोरा हे शुक्रवारी दि. २८ रोजी गुजरात येथे देवदर्शनासाठी गेले असता घराचे कुलूप तोडून चोरट्याने अंदाजे ७० तोळे सोने व चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली आहे.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

हि घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. हे कुटुंब २५ सप्टेंबर पासून देवदर्शनासाठी गेले होते. नेमकी किती ऐवज चोरी गेला हे नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.   


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here