Home अकोले अकोले: दुधाचे भाव कोसळल्यास राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही – खा. राजू...

अकोले: दुधाचे भाव कोसळल्यास राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही – खा. राजू शेट्टी

अकोले: दुधाचे भाव कोसळल्यास राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही – खा. राजू शेट्टी

अकोले: इंदोरी येथे शुक्रवारी स्वभिमांनी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी शेतकऱ्यांची ऊस व दुध परिषद पार पडली.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

आशिया खंडात पहिला सहकारी कारखाना अशी टेम्बी मिरवणाऱ्या या नगर जिल्ह्यात राज्यात या देशात उसाला प्रथम क्रमांकाचा भाव देणारा साखर कारखाना का निर्माण झाला नाही असा सवाल उपस्थित करत शेतकर्यांच्या मालकीच्या उसाच्या कारखान्यावर शिक्षण सम्राट झालेल्या विखे थोरात यांच्यावर खा. राजू शेट्टी यांनी टीका केली. उसाचा दर ठरविल्याशिवाय उसाचा टिपरु देखील तोडू देऊ नका असा ठराव मोडला.त्यास हात उंचावून सर्व शेतकर्यांनी एक मुखाने मंजुरी दिली.

दुध आंदोलनाला यश मिळाले पण अनुदान मिळाले नसल्याची बोंब दुध संघ करू लागले आहेत. दुधाचे भाव कोसळल्यास मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला.

या कार्यक्रमात संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, रविकांत तुपकर, रसिका ढगे,हंसराज वडघुले, प्रताप पठारे, प्रकाश मालवणकर,साहेबराव मोरे, पूजा मोरे आदी कार्यकर्त उपस्थित होते.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here