Home संगमनेर संगमनेर: स्वाइन फ्लूचे आणखी दोन बळी,  एकूण स्वाइन फ्लू संख्या सहा

संगमनेर: स्वाइन फ्लूचे आणखी दोन बळी,  एकूण स्वाइन फ्लू संख्या सहा

संगमनेर: स्वाइन फ्लूचे आणखी दोन बळी,  एकूण स्वाइन फ्लू संख्या सहा

संगमनेर: तालुक्यात स्वाइन फ्लूची संख्या वाढत चालली आहे. आज अखेर सहा बळींची संख्या झाली आहे. सारोळे पठार येथील सुरेश बाबुराव फटांगरे वय 50 तर निमोन येथील वृद्धेचा बळी गेला आहे.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

सुरेश बाबुराव फटांगरे यांना उपचारासाठी गुरुवारी नासिक येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय तपासणी दरम्यान निष्फण झाले होते.शुक्रवारी उपचारदरम्यान  दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यू  झाला. संगमनेर तालुक्यातील पंचायत समितीचे वैद्यकीय पथक सारोळे पठार येथे दाखल झाले असून गावातील प्रत्येक घरातील व्यक्तीची तपासणी करत आहेत. सुरेश फटांगरे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

ऑगस्ट महिन्यापासून स्वाइन फ्लू चे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे आतापर्यंत सहा व्यक्तींचे बळी या आजाराने गेले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घाबरटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here