Home हास्यरंग Marathi Jokes: पती पत्नी मराठी जोक्स, हसा पोट भरून

Marathi Jokes: पती पत्नी मराठी जोक्स, हसा पोट भरून

Latest New Marathi jokes

Marathi Jokes| मराठी जोक्स 

२०१० मध्ये पतीने चार लाख रुपयांची कार खरेदी केली होती.

पत्नीने चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले होते.

आज कारची पुनार्विक्री किंमत एक लाख रुपये आहे. आणि पत्नीच्या दागिन्यांची पुनार्विक्री किंमत सोळा लाख रुपये आहे. 

ज्ञानाची चर्चा…

बायकांना खरेदीसाठी कधीही थांबवू नका!

Web Title: Latest New Marathi jokes

Get See:  Latest Marathi News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here