Home अकोले अकोले: अकोले शहरात दारू वाहतूक करणारी फॉरचुनर गाडी पकडली

अकोले: अकोले शहरात दारू वाहतूक करणारी फॉरचुनर गाडी पकडली

अकोले: अकोले शहरात दारू वाहतूक करणारी फॉरचुनर गाडी पकडली.

अकोले: अकोले शहरातील विदेशी दारू वाहतूक करणारी फॉरचुनर गाडी अकोले पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या गाडीत ८९००० रुपयांची दारू पोलिसांनी हस्तगत केली. अकोले पोलीस ठाण्यात शिवा कालडा या दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा बातमीत -संगमनेर: दुधाच्या बिलाची रक्कम देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

अकोले पोलिसांनी तब्बल ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  शिवा कालडा या दारू विक्रेत्याला अटक देखील करण्यात आली होती मात्र आज दुपारी जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. शिवा कालडा हा खासगी दारू पुरवठा करीत होता असे अकोले पोलिसांनी माहिती दिली. अकोले पोलिसांच्या या कारवाईने अकोल्यातील नागरिक समाधान व्यक्त करत आहे.

Website Title: liquor shop in Akole city

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here