Home अकोले Maharashtra Election Result 2019 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल

Maharashtra Election Result 2019 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल

Maharashtra Election Result 2019 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०१९ 

अहमदनगर जिल्ह्यातील बाराही मतदार संघातील निकाल तसेच विश्लेषण अपडेट व घडामोडी आपण पाहू शकता. 

अहमदनगर जिल्ह्याचा निवडणूक निकाल आपण पाहू शकता संगमनेर अकोले न्यूजवर प्रत्येक खबर आपल्या नेटवर्कवर तेव्हा पाहत रहा सदैव संगमनेर अकोले न्यूज.

भाजप: ९८ /२८८ 

शिवसेना: ५७ /२८८ 

कॉंग्रेस: ४७   /२८८ 

राष्ट्रवादी कॉंग्रेस: ५५  /२८८ 

इतर: ३१  /२८८ 


अपडेट:-

खालीलप्रमाणे मंत्र्यांचा झाला पराभव 

भाजपचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा झालेला पराभव धक्कादायक मानला जात आहे. बोंडे हे मोर्शीतून उभे होते.

राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री शिवतारे यांचा पुरंदरमधून पराभव झाला आहे. 

या निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला आहे. 

भाजपचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा पराभव झाला आहे. जालन्यातील परतूर-मंठा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला आहे.

आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचाही पराभव झाला आहे. 

कर्जत-जामखेडमधून पहिल्यांदाच निवडणूक लढणारे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे नेते आणि पालक मंत्री राम शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. 

शिवसेनेचे दोन महत्त्वाचे मंत्री अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांचा पराभव झाला आहे.

डॉ. किरण लहामटे 11२683   तर   पिचड 55364

अकोल्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी ऐतिहासिक विजय मिळाविला. त्यांनी ५४६७७ मतांचा लीड घेत वैभव पिचड यांचा पराभव केला.

ऐतिहासिक विजयी पैसा हरला, सर्वसामान्य माणूस जिंकला, राष्ट्रवादीने गड राखला. 

डॉ. किरण लहामटे १०२९९७     तर   पिचड ५१००८ 

अखेर अकोले तालुका ऐतिहासिक निवडणूक   घराणेशाही संपली 

डॉ. किरण लहामटे ८९५१३    तर   पिचड ४४६६८    सतरावी      फेरी ४४८४४  लीड 

राम शिंदे पराभूत 

पंकजा मुंडे पराभूत्त 

डॉ. किरण लहामटे ८३४१२   तर   पिचड ४३०५९   सोळावी     फेरी ४०३५३ लीड 

राधाकृष्ण विखे पाटील ८७ हजार ५४ मतांनी विजयी 

डॉ. किरण लहामटे ७९२४०  तर   पिचड ४२१९५  पंधरावी    फेरी 

डॉ. किरण लहामटे ६७९३८ तर   पिचड ३८०९१  १४ वी    फेरी 

डॉ. किरण लहामटे ६४३७३ तर   पिचड ३४३९० बारावी  फेरी 

डॉ. किरण लहामटे ५९७१७ तर   पिचड ३३४५५ अकरावी फेरी 

लहू कानडे २१५०० मतांनी विजयी 

संगमनेर बाळासाहेब थोरात विजयी ४०००० मतांनी 

डॉ. किरण लहामटे ३६००० ने पुढे 

बाळासाहेब थोरात ६१८५३  मतांनी आघाडीवर 

डॉ. किरण लहामटे ५४८५४    तर   पिचड ३०३८०  दहावी फेरी 

अहमदनगर जिल्ह्यातील आघाडीवर असलेले उमेदवार  खालील प्रमाणे आहेत.
शिर्डीत राधाकृष्ण विखे – भाजप
श्रीगोंदा /बबनराव पाचपुते – भाजप
शेवगाव /प्रताप ढाकणे- राष्ट्रवादी 
 कर्जत-जामखेड/रोहित पवार-राष्ट्रवादी 
 कोपरगाव /आशुतोष काळे -राष्ट्रवादी 
राहुरी/प्राजक्त तनपुरे -राष्ट्रवादी 
अकोले/ किरण लहामटे- राष्ट्रवादी 
नेवासा /शंकरराव गडाख-इतर
अहमदनगर /संग्राम जगताप -राष्ट्रवादी 
संगमनेर/बाळासाहेब थोरात-काग्रेस
श्रीरामपूर/लहू कानडे-काँग्रेस
कोपरगाव/आशुतोष काळे-राष्ट्रवादी

बाळासाहेब थोरात २६९०२ मतांनी आघाडीवर 

डॉ. किरण लहामटे ४८४०५   तर   पिचड २६३६९   नववी  फेरी 

राम शिंदे पराभवाच्या छायेत 

डॉ. किरण लहामटे ४३०७८  तर   पिचड २२६०४   आठवी फेरी 

डॉ. किरण लहामटे २२०००  लीड    

बाळासाहेब थोरात १५१४१ चे लीड 

शिवसेना मुंबईत १५ जागांवर आघाडी 

उदयन राजे ३०००० मतांनी पिछाडीवर 

डॉ. किरण लहामटे ३६३२६    तर   पिचड २०१६८  सहावी   फेरी

डॉ. किरण लहामटे २९७१०   तर   पिचड १६५५३  सहावी   फेरी

नगरमध्ये १२ जागा पैकी  १० जागांवर आघाडी 

धनंजय मुंडे ९००० मतांनी आघाडी 

थोरात ११९५६ मतांनी आघाडीवर 

डॉ. किरण लहामटे २४२०६  तर   पिचड १३४३५  पाचवी  फेरी

डॉ. किरण लहामटे २०१०६ तर   पिचड १०७९६ चौथी फेरी

डॉ. किरण लहामटे १७४००   मतांनी आघाडीवर 

वंचित  ००० 

बाळासाहेब थोरात २७००० मतांनी आघाडीवर 

डॉ. किरण लहामटे १६४००   मतांनी आघाडीवर 

संगमनेर बाळासाहेब थोरात आघाडीवर 

डॉ. किरण लहामटे १२०००  मतांनी आघाडीवर 

रोहित पवार आघाडीवर 

डॉ. किरण लहामटे ८३००  मतांनी आघाडीवर 

दिपाली सय्यद पिछाडीवर 

रोहित पवार ३४७१ मतांनी आघाडीवर 

धनंजय मुंडे आघाडीवर 

बाळासाहेब थोरात आणि विखे आघाडीवर 

लहामटे ७००० मतांनी आघाडीवर 

बारामतीत अजित पवार आघाडीवर 

कर्जत राम शिंदे आघाडीवर 

कणकवली नितेश राणे आघाडींवर भाजप 

धनंजय मुंडे ३१०० मतांनी आघाडीवर 

संगमनेर मधून बाळासाहेब थोरात आघाडीवर 

सातारा उदयन राजे पिछाडीवर 

धनंजय मुंडे आघाडीवर 

कर्जत – जामखेड मध्ये रोहित पवार ३००० मतांनी आघाडीव

बबनराव पाचपुते : 1180 मतांनी आघाडीवर

नगरमध्ये पहिल्या फेरीत जगताप 627 मतांनी आघाडीवर

लहू कानडे आघाडीवर 

विखे ४८०० मतांनी आघाडीवर 

लहामटे ५००० मतांनी आघाडीवर 

राम शिंदे पिछाडीवर 

लहामटे २३०० मतांनी आघाडीवर 

MIM चे २ जागांवर आघाडीवर 

चंद्रकांत पाटील आघाडीवर 

धनंजय मुंडे आघाडीवर पंकजा १००० मतांनी पिछाडीवर 

राम शिंदे आघाडीवर 

नितेश राणे आघाडीवर अशोक चव्हाण आघाडीवर 

मुक्ताई नगर मधून रोहिणी खडसे पिछाडीवर 

पंकजा मुंडे आघाडीवर 

धनंजय मुंडे पिछाडीवर 

रोहित पवार पिछाडीवर 

वरळीत आदित्य ठाकरे आघाडीवर 

भाजप व शिवसेनेला प्रत्येकी एक जागेवर आघाडी 

महायुती २२० जागा पार करणार – चंद्रकांतदादा पाटील 

आमदार थोरात आणि वैभवराव पिचड यांची प्रतिष्ठा पणाला 

सकाळी ठीक ८:०० वाजता चालू होईल संगमनेर अकोले तसेच अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील बातमी.

Website Title: Maharashtra Election Result 2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here