Home अकोले डॉ. किरण लहामटे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

डॉ. किरण लहामटे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

अकोले: अखेर अकोल्यात इतिहास घडला, बदल झाला. ४० वर्षानंतर अकोल्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी ऐतिहासिक विजय मिळाविला. त्यांनी ५४६७७ मतांचा लीड घेत वैभव पिचड यांचा पराभव केला.

“डॉ. किरण लहामटे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन” 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here