Home पालघर महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर ११ जणांनी केला सामुहिक अत्याचार

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर ११ जणांनी केला सामुहिक अत्याचार

Gang rape in Palghar: एका अल्पवयीन मुलीवर ११ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना, ११ पैकी ५ आरोपीना पोलिसांनी अटक केली.  आरोपी हे नशेच्या आहारी गेल्याचे माहिती.

the minor girl was gang rape by 11 people

पालघर: पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर ११ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या ११ पैकी ५ आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य ६ आरोपींचा शोध सातपाटी सागरी पोलीस घेत आहेत. या प्रकरणाने पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यातील बहुतांश आरोपी हे नशेच्या आहारी गेल्याचे माहिती देखील समोर आली आहे.

पालघर जिल्ह्यातील माहीम परिसरातील पानेरीजवळ एका निर्जन ठिकाणी माहीम येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर ११ तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणांपैकी अनेक तरुण हे गर्दच्या आहारी गेल्याची माहितीही समोर येत आहे.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

पीडित अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस चौकी गाठत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अन्य सहा आरोपींचा शोध सध्या सातपाटी पोलीस घेत आहेत. ही मुले माहीम, हनुमानपाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: the minor girl was gang rape by 11 people

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here