Home श्रीगोंदा किरकोळ भांडणातून एकाचा खून

किरकोळ भांडणातून एकाचा खून

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे किरकोळ भांडण होऊन या भांडणात एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव या ठिकाणी बस स्थानकासमोरील एका हॉटेलजवळ अहमदनगर सोलापूर हायवे वर किरकोळ मारामारीचे भांडण झाले. या भांडणात सुनील माणिक तरटे वय ४० या व्यक्तीचा रस्त्यावर आपटून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस चे घटनास्थळी मुकेशकुमार बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील सर्व आरोपी फरार झाले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.  

Website Title: Murder News of one in a minor altercation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here