Home अहमदनगर अहमदनगर: नायब तहसिदारांच्या कारचा अपघात- Accident

अहमदनगर: नायब तहसिदारांच्या कारचा अपघात- Accident

Pathardi Accident News: नायब तहसीलदार संजय माळी हे अपघातातून थोडक्यात बचावले.

Naib Tahsidar's car accident

पाथर्डी: पाथर्डी तहसील कार्यालयाचे निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार संजय माळी यांच्या कारचा अपघात झाला असून, या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

माळी हे या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. नायब तहसीलदार संजय माळी हे कार्यालयातील कामकाज उरकून नगरच्या दिशेने खासगी वाहनातून जात होते. माळी बाभुळगाव शिवारात हॉटेल मधुबन नजीक माळी यांची कार व मोटारसायकल यांच्यात अपघाल झाला. मोटार सायकलस्वार अजय नामदेव गर्जे रा. लांडवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत. गर्जे यांना तत्काळ पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यानंतर गर्जे यांना पुढील उपचारासाठी नगरला खासगी रुग्णवाहिकेतून हलवण्यात आले आहे.

Web Title: Naib Tahsidar’s car accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here