Home अहमदनगर Rape: पती व मुलास धमकी देत तरुणाचा विवाहितेवर बलात्कार

Rape: पती व मुलास धमकी देत तरुणाचा विवाहितेवर बलात्कार

Nevase Rape of a married woman

नेवासे | Rape: शहरातील तरुणाने शहरात राहणाऱ्या विवाहितेवर तिच्या पतीला व मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नेवासे पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने नेवाशे नागरिकांत खळबळ उडाली आहे.

याबाबत पिडीत महिलेने फिर्याद दाखल केली आहे. नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अशोक बाबुराव हेंद्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून नेवासे न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास नेवासे पोलीस करीत आहे.

Web Title: Nevase Rape of a married woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here