Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात उद्यापासून लागू होणार नवे निर्बंध

अहमदनगर जिल्ह्यात उद्यापासून लागू होणार नवे निर्बंध

New restrictions to come into effect in Ahmednagar News

अहमदनगर | Ahmednagar News: कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लाटेशी मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने जिल्ह्यातील परिस्थितीनुसार निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. नगर जिल्हा कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात असल्याने त्यानुसार त्या लेवलचे निर्बंध उद्यापासून जिल्ह्यात लागू करण्यात येणार आहे.

यामध्ये शनिवारी व रविवारी मेडिकल वगळता सर्व अस्थापना बंद राहणार आहेत. हा विकेंड लॉकडाऊन आहे. तसेच आठवड्यातील इतर दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत अस्थापना व दुकाने सुरु राहणार आहे.

याबाबत आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी  सर्व तहसीलदार यांची व्हिडियो कॉन्फरन्सद्वारा बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये नगर जिल्हा कोरोना निर्बंधाच्या तिसऱ्या लेवलमध्ये असून संपूर्ण जिल्ह्यात उद्यापासून निर्बंध लागू होती.

यामध्ये शनिवारी व रविवारी मेडिकल वगळता सर्व अस्थापना बंद राहणार आहेत. तसेच आठवड्यातील इतर दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत अस्थापना व दुकाने सुरु राहणार असणार आहे. याबाबत सविस्तर आदेश जिल्हाधिकारी काढणार आहेत.

Web Title: New restrictions to come into effect in Ahmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here