Home महाराष्ट्र मोठी बातमी: अखेर राज्य सरकारने केले पेट्रोल-डिझेल दर कमी – Petrol Diesel...

मोठी बातमी: अखेर राज्य सरकारने केले पेट्रोल-डिझेल दर कमी – Petrol Diesel Rate

Petrol Diesel Rate State government Reduced

मुंबई | Petrol Diesel Rate: महागाईने होरपळलेल्या वाहनधारकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे.  पेट्रोल ९.५ रुपयांनी, तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त केले. आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही इंधनावरील दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल २ रुपये ८ पैसे तर डिझेल १ रुपये ४४ पैशांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने आज २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

Web Title: Petrol Diesel Rate State government Reduced

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here