पेट्रोल दर विचारणाऱ्याला भाजप नेत्यांकडुन मारहाण
पेट्रोल दर विचारणाऱ्याला भाजप नेत्यांकडुन मारहाण
चेन्नई :- इंधन कमी करणे हे सरकाराच्या हातात नाही, असे सांगत दरवाढी संबंधीत हात वर करणाऱ्या भाजपाचे हात आता पेट्रोलचे दर विचारणाऱ्यावर उचलले जावु लागले आहेत. तामिळनाडुमध्ये एका रिक्षाचकाने पेट्रोलच्या दरावर प्रश्न विचारताच त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित मारहाण केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
सध्या गणपती उत्सव चालु आहे. हिंदु मुन्नानी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणपती चतुर्थीच्या कार्यक्रमाला तामिळनाडु भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष तमिलसाई सुंदरराजन या उपस्थित होत्या. कार्यक्रम संपल्यावर त्या पत्रकाराशी बोलत होत्या. या ठिकाणी उपस्थित असलेले रिक्षाचालक साईदापेट यांनी ताई, पेट्रोलचे दर खुप वाढत आहेत, असे म्हटले. भाजपाध्यक्ष यांच्यासमोर पेट्रोल दरवाढीचा प्रश्न उपस्थित केल्याने संतापलेल्या भाजप कार्यकत्यांनी रिक्षाचालकाला धक्काबुक्की व मारहाण केली.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा