संगमनेर: बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला फाशी दया, प्रशासनाला निवेदन
बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला फाशी दया
संगमनेर: – नगर शहरात एका अकरा वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज संगमनेरात सर्वपक्षीय व सर्वधर्मीयांच्या नागरिकांनी मोर्चा काढुन आरोपीला फाशी होण्याची एकमुखी मागणी दिली.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
नगर शहरातील तोफखाना परिसरातील एका ११ वर्षाच्या बालीकेला उचलुन नेत एका २४ वर्षय आरोपीने तिच्यावर अत्याचार केली. या घटनेचा सर्वच स्तरातुन निषेध करण्यात आला. पोलीसांनी आरोपी अफसर लतिफ सय्यद याला तात्काळ अटक केली. मात्र आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या मागणीसाठी काल सोमावारी नगरमध्ये भव्य मोर्चा काढुन आरोपीला दयामया न दाखवीता फाशी द्यावी अशा मागणीचे निवेदन आंदोलनकर्त्यांवच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले.
सकाळी ११ वा. मार्कण्डेय मंदिर रंगारगल्ली येथुन या मोर्चाला सुरुवात झाली. रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक, नेहरु चैाक, सय्यदबाबा चौक, मेनरोड, अशोक चौक, छ.शिवाजी महाराज व डॉ. आंबेडकर पुतळा ते नगर रोड व प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेते, सर्वधर्मीय नागरीक कार्यकर्ते उपस्थित होते.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा