Home संगमनेर संगमनेर: गणपती बाप्पा ला निरोप देण्यासाठी निळवंडेतून आज आवर्तन

संगमनेर: गणपती बाप्पा ला निरोप देण्यासाठी निळवंडेतून आज आवर्तन

संगमनेर: गणपती बाप्पा ला निरोप देण्यासाठी निळवंडेतून आज आवर्तन

संगमनेर: पावसाने ओढ दिल्याने प्रवरा नदी कोरडी ठाक पडली आहे. त्यातच रविवारी गणपती विसर्जन असल्याने गणेश विसर्जनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर मोठ्या हालचाली होऊन गणेश विसर्जनासाठी गुरुवार दि. २० सप्टेंबर रोजी निळवंडे धरणातून आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीला पुरेशे पाणी नसल्याने गणेश विसर्जनाची मोठी समस्या गणेश भक्तांपुढे निर्माण झाली होती. त्यामुळे धरणातून आवर्तन सोडावे अशी मागणी संगमनेर अकोले सह लाभ क्षेत्रातील गावांनी प्रशासनाकडे केली होती. या मागणीचा विचार विनिमय होऊन निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हे आवर्तन किमान पाच ते सहा दिवस राहणार असून या काळात अंदाजे ५०० दलफुट पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here