Home पुणे Pune By-Poll Results LIVE Updates: चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल अपडेट

Pune By-Poll Results LIVE Updates: चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल अपडेट

Pune By-Poll Results LIVE Updates: कसबा मतदार संघाचे कॉंंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात, कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी, ११ हजार ४०० मतांनी विजयी तर चिंचवडमध्ये भाजपचे अश्विनी जगताप आघाडीवर व विजयाच्या उंबरठ्यावर.

Pune By-Poll Results LIVE Updates

Chinchwad By-election Results 2023: बंडखोर राहुल कलाटे यांच्या वाकडमध्ये ही जगतापांची आगेकूच, कलाटे पेक्षा 224 मतांची जगतापांना आघाडी

जगताप – 1,08,344
काटे – 83,005
कलाटे – 35,363

29 व्या फेरीनंतर 25,339 मतांनी जगताप आघाडीवर

Kasba Bypoll Results 2023 LIVE Updates : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी; सोळाव्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकरच आघाडीवर

Kasba Bypoll Results 2023 LIVE Updates : कसब्यात  १८  व्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकरच आघाडीवर

१८ व्या फेरीअखेरीस काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ९ हजार १९ मतांनी आघाडीवर आहेत.

आता फक्त दोन फेऱ्या बाकी आहेत. 

रवींद्र धंगेकर: ७२५९९ 

हेमंत रासने: ६१७७१ 

कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी, ११ हजार ४०० मतांनी विजयी, भाजपाला मोठा धक्का हेमंत रासने पराभूत 

Web Title: Pune By-Poll Results LIVE Updates

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here