Home पुणे मोठी बातमी! कसब्यात धंगेकर तर चिंचवडमध्ये जगताप आघाडीवर, चिंचवडमध्ये काटे की टक्कर..

मोठी बातमी! कसब्यात धंगेकर तर चिंचवडमध्ये जगताप आघाडीवर, चिंचवडमध्ये काटे की टक्कर..

Kasaba and Chinchawad Election Result: कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर १० व्या फेरीअखेर आघाडीवर ४६०० मतांनी आघाडीवर आहे. अजून १० फेरी बाकी आहे. तर हेमंत रासने पिछाडीवर आहेत.

Kasaba and Chinchawad Election Result

Kasba by-election : सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामुळे कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसब्यात, तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवडमध्ये पोटनिवडणुक होत आहे. असे असताना आता मतमोजणी पुढे येत आहे.

यामध्ये कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. तसेच चिंचवडमध्ये भाजप उमेदवार आश्विनी जगताप पुढे आहेत. चिंचवडमध्ये काटे की टक्कर बघायला मिळत आहे. धंगेकरांनी तीन हजारी आघाडी घेतली आहे. रासनेंनी २ हजार ८०० मते हे पहिल्या फेरीत मिळाली आहे.

अश्विनी जगताप यांनी दीड हजार मतांची आघाडी घेतली आहे. चिंचवडमध्ये पोस्टल मतदानात ४०५३ मते मिळाली आहे. तर राहुल कलाटे १२७३, नाना काटे यांना ३ हजार ६०५ मते मिळाली आहेत. यामध्ये अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत.

कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर १० व्या फेरीअखेर आघाडीवर ४६०० मतांनी आघाडीवर आहे. अजून १० फेरी बाकी आहे. तर हेमंत रासने पिछाडीवर आहेत.

 चिंचवडमध्ये  भाजपच्या अश्विनी जगताप  ५ हजार मतांनी आघाडीवर ९ फेरी पूर्ण.  नाना काटे पिछाडीवर.

Web Title: Kasaba and Chinchawad Election Result

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here