Home मनोरंजन प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हार्ट अटैक: Raju Srivastav Heart Attack

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हार्ट अटैक: Raju Srivastav Heart Attack

Raju Srivastav Heart Attack: जिममध्ये वर्कआऊट करताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका.

Raju Srivastav Heart Attack

Raju Srivastav:  प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील एका जिममध्ये वर्कआउट करत असताना राजू श्रीवास्तव बेशुद्ध पडले. राजू यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की, वर्कआउट दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, पण आता ते शुद्धीवर आले आहेत.

राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. जिममध्ये वर्कआऊट करताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत. राजू यांचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

Web Title: Raju Srivastav Heart Attack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here