Home क्राईम Rape: इन्स्टाग्रामवर मैत्री नंतर प्रेमात अत्याचार, अश्लील फोटो व्हायरल

Rape: इन्स्टाग्रामवर मैत्री नंतर प्रेमात अत्याचार, अश्लील फोटो व्हायरल

Rape News:  प्रेमातून तरुणीवर अत्याचार, अत्याचारचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा.

Rape in love after friendship on Instagram, obscene photos go viral

बीड : इंस्टाग्रामवर ओळख झाली. यानंतर मैत्री व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या प्रेमातून बीडच्या तरुणीवर पुण्यात अत्याचार (Sexual abused) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. विशेष म्हणजे अत्याचारादरम्यान () पीडितेचे चोरून काढलेले अश्लील फोटो देखील आरोपीने व्हायरल केले.

याबाबत पिडीतेने फिर्याद दाखल केली असून पीडितेच्या फिर्यादीवरून तिचे इन्स्टावर स्वतःचे अकाउंट आहे. या अँपद्वारे तिची आरोपी शेख शरीफ (रा. सांडस रांजणगाव, जि. पुणे) याच्‍याशी 2020 मध्ये ओळख झाली. त्यानंतर ते व्हॉट्सॲपवरूनही एकमेकांशी बोलत होते. या ओळखीतून त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला पुण्यात बोलावून एका लॉजवर नेत अत्याचार केला. दरम्यान या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात विनयभंग, बलात्कार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील आरोपी फरार असून शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Rape in love after friendship on Instagram, obscene photos go viral

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here