Home जालना Rape | तृतीयपंथी महिलेवर बलात्कार

Rape | तृतीयपंथी महिलेवर बलात्कार

Rape Case:  ३० वर्षीय तृतीयपंथी महिलेवर बलात्कार.

Rape of a third party woman

जालना : एका ३० वर्षीय तृतीयपंथी महिलेवर बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास जालना शहराजवळील मंठा बायपास रोडवरील उड्डाणपुलाखाली घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून संशयित आसेफ मीया शेख (रा. सुंदरनगर, चंदनझिरा), फाद शेख (पूर्ण नाव माहीत नाही), सीमा म्हस्के (रा. सुंदरनगर, चंदनझिरा) यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक जण फरार आहे. फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत. तृतीयपंथी सीमा म्हस्के ही आला.

शुक्रवारी सकाळी पीडितेकडे आली. तुमची शिष्य नेहा हिला काही लोकांनी मंठा बायपास रोडवरील उड्डाणपुलाखाली पकडून ठेवले आहे. तू रेल्वे तुझ्या गुरूला बोलावून आण, तेव्हा मी तुझ्या शिष्याला सोडते, असे म्हणून सीमा म्हस्के पीडितेला स्कुटीवर बसवून मंठा बायपास रोडवरील उड्डाणपुलाखाली घेऊन गेली. तेथे संशयित आसेफ शेख व फाद शेख हे दोघे बसले होते. त्यावेळी सीमा म्हस्के हिने पीडितेला दोन्ही आरोपींच्या अंगावर लोटले. त्यानंतर पीडितेवर बलात्कार केला. तिन्ही आरोपी तेथून निघून गेले. पीडितेने याची माहिती कदीम जालना पोलिसांना दिली. तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात

Web Title: Rape of a third party woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here