संगमनेर व अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधितांची संख्या
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात १६ नवे रुग्ण तर अकोले तालुक्यात १३ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर व अकोले तालुक्यात रुग्ण संख्या कमी होत असल्याने सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
संगमनेर तालुक्यातील गावनिहाय बाधित संख्या:
चिंचपूर: २
धांदरफळ: १
गणेशनगर: १
गणेशवाडी: १
घारगाव: १
हिवरगाव: १
कोकणगाव: २
निमोण: २
पिंपळगाव: १
पिंपळगाव देपा: १
संगमनेर: २
शिरपूर: १
अकोले तालुक्यातील गावनिहाय बाधित संख्या:
लोहटे वस्ती: १
समशेरपूर: २
मनोहरपूर: ६
ब्राम्हणवाडा: २
सुगाव बुद्रुक: १
टाहाकारी: १
Web Title: Sangamner 16 and Akole 13 Corona Positive Today