Home संगमनेर संगमनेर शहरात १३ तर ग्रामीण भागात २१ करोना पॉझिटिव्ह अहवाल

संगमनेर शहरात १३ तर ग्रामीण भागात २१ करोना पॉझिटिव्ह अहवाल

angamner City 13 and taluka 21 corona infected

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात बुधवारी ३४ करोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात १३ तर ग्रामीण भागातून २१ असे बाधित आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्ण संख्या ५ हजार २८२ इतकी झाली आहे.

शहरात गणेश नगर येथे १८,८० वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, स्वागत मंगल कार्यालयाजवळ ५० वर्षीय महिला, नगरपालिकेसमोर ५२ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, जेधे कॉलनी ३१ वर्षीय पुरुष, अकोले नाका ४८ वर्षीय महिला, देवी गल्ली ४२ वर्षीय महिला, गंगा सृष्टी जवळ ४८ वर्षीय पुरुष, गगनगिरी चौक येथे २९ वर्षीय महिला, मालदाड रोड १९ व ३१ वर्षीय पुरुष असे १३ जण बाधित आढळून आले आहेत.  

तर ग्रामीण भागातून प्राप्त झालेल्या अहवालात सावरगाव तळ येथे २१ वर्षीय महिला, पिंपळगाव माथा ३८ वर्षीय महिला, निमगाव जाळी ३२ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ३२ वर्षीय पुरुष, निमज येथे ५८ वर्षीय पुरुष, राजापूर येथे २५ वर्षीय पुरुष, खांडगाव येथे ५०,२० वर्षीय महिला, १७ वर्षीय मुलगा, धांदरफळ बुद्रुक ४० वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ येथे ६२ वर्षीय महिला, धांदरफळ बुद्रुक ४० वर्षीय महिला, झोळे येथे ५० वर्षीय पुरुष, अंभोरे येथे ५६ वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे ५७ वर्षीय पुरुष, निमगाव बुद्रुक ४५ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी राहणेमळा येथे १७ वर्षीय महिला, ४४ वर्षीय महिला, उंबरी बाळापुर येथे ४५ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी ५५ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ५० वर्षीय पुरुष असे २१ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner City 13 and taluka 21 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here