Home क्राईम संगमनेर: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

संगमनेर: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Sangamner Crime minor girl was lured away

संगमनेर | Sangamner Crime: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकानी घारगाव पोलीस ठाण्यात केली आहे.

पठार भागातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बुधवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. शाळा सुटल्यावर ती घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शाळेत चौकशी केली असता ती शाळेत आलीच नसल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरु केली. गावातीलच एका मुलाबरोबर तिला पहिले असल्याचे एका महिलेने सांगितले. संभंधित मुलाचा संपर्क होऊ शकला नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी घारगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. व्ही. भूतांबरे हे करीत आहे.

Web Title: Sangamner Crime minor girl was lured away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here