संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक जखमी
संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक जखमी
संगमनेर: भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी तालुक्यातील वडगाव पान फाटा येथे रात्री ९. १५ च्या सुमारास घडला.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
अतिफ अजीज शेख वय २२ रा. समनापुर ता. संगमनेर असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वराचे नाव असून जखमी तरुणाचे नाव मात्र समजू शकले नाही. या अपघाताची माहिती अशी की, मयत अतिफ शेख व त्याचा साथीदार हे दोघे दुचाकीवरून तळेगाव वरून संगमनेर कडे येत असताना तळेगाव फाटा येथे अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातानंतर सदर वाहन चालक घातानास्थळ वरून पसार झाला. या भीषण धडकेत अतिफ हा जागीच ठार झाला तर त्याच्या साथीदाराला उपचारासाठी संगमनेरातील खासगी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
Website Title: sangamner news Two wheelers killed in unknown vehicle
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: