Home अकोले अकोले: दोन दुचाकींमध्ये भीषण धडक एक ठार एक जखमी

अकोले: दोन दुचाकींमध्ये भीषण धडक एक ठार एक जखमी

अकोले: दोन दुचाकींमध्ये भीषण धडक एक ठार एक जखमी

राजूर: दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना राजूर जवळ घडली. अकोले तालुक्यातील मवेशी येथील भाऊसाहेब सुकदेव देठे (वय ३७ वर्ष) व पत्नी रोहिणी भाऊसाहेब देठे मुंबईकडे आपल्या हिरो होंडा दुचाकीने प्रवास करीत असताना रंधा येथील पटेकर हा तरुण वेगाने राजूरच्या दिशेने येत असताना चार ते पाच च्या सुमारास दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यात भाऊसाहेब सुखदेव देठे याचा जागीच मृत्यू झाला त्याची पत्नी रोहिणी गंभीर जखमी झाल्या समोरून धडक देणारा तरुण पटेकर हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. देठे यांना लहान मुले असून ते कुटुंब प्रमुख होते. त्यांच्या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी, विजय मुंडे, प्रवीण थोरात करत आहे.

Website Title: akole Accident in two wheelers


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here