Home संगमनेर संगमनेर तालुक्यात शनिवारी ३१ करोना पॉझिटिव्ह

संगमनेर तालुक्यात शनिवारी ३१ करोना पॉझिटिव्ह

Sangamner Taluka 31 coronavirus Positive 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शनिवारी ३१ करोना पॉझिटिव्ह आढळून आले त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ५ हजार १४६ इतकी झाली आहे.

शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात शिवाजी नगर येथे ५६ वर्षीय पुरुष, महानुभाव मंदिराजवळ ३७ वर्षीय पुरुष, अभिनव नगर येथे ७० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, नाईकवाडपुरा येथे ७७ वर्षीय पुरुष, मेन रोड ४५ वर्षीय महिला, मालदाड रोड येथे ३२ वर्षीय पुरुष, संगमनेर मार्केट यार्ड येथे २२ वर्षीय पुरुष, संगमनेर १४ वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहेत.

तर ग्रामीण भागात चंदनापुरी येथे ३४ वर्षीय पुरुष, निमगाव खुर्द येथे ४२ वर्षीय पुरुष, घारगाव येथे ३८ वर्षीय पुरुष, ७२ वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथे ५० वर्षीय महिला, कोकणगाव येथे ३८ वर्षीय पुरुष, चिंचपूर येथे ७२ वर्षीय महिला, उंबरी बाळापुर येथे २८ वर्षीय पुरुष, साखुर येथे ६० वर्षीय महिला, कसारा दुमाला येथे ४३ वर्षीय पुरुष, खळी येथे ४७ वर्षीय पुरुष, पिंपरणे येथे ५० वर्षीय महिला, २६ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ३० वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे ४३ व २० वर्षीय महिला, कर्हे येथे ६०  वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे ५० वर्षीय महिला, ६२ वर्षीय महिला, मंगळापूर येथे ४५ वर्षीय पुरुष, सांगवी येथे ३० वर्षीय महिला, ३४ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

Web TItle: Sangamner Taluka 31 coronavirus Positive 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here